स्वराज्य स्पोर्ट्स

श्री मावळी मंडळ स्पर्धेत शिवशक्ती, नवशक्ती, स्वराज्य स्पोर्ट्स संघाचा उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश.

मे 5, 2019

श्री मावळी मंडळ ठाणे आयॊजीत ९४ व्या शिवजयंतीउत्सवानिमित्त ६८ व्या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी महिला गटातील दुसऱ्या फेरीच्या सामन्यात टागोर नगर मित्र मंडळ मुंबई....