स्वातंत्र्यदिनाच्या दिल्या शुभेच्छा
वॉर्नरचं भारतप्रेम हृदयास भिडणारं! भारताच्या स्वातंत्र्यदिनी फोटो शेअर करत दिल्या हटके शुभेच्छा
१५ ऑगस्ट २०२२ रोजी संपूर्ण भारतदेश स्वातंत्र्याची ७५ वर्षे साजरी करतोय. सर्व भारतीय आपापल्या पद्धतीने या स्वातंत्र्यदिन साजरा करत आहेत. भारतातील अनेतक दिग्गजांनी पंतप्रधानांनी आवाहन....






