हरभजनला श्रीलंकाई प्रेयसीने इंग्रजी शिकवले

भारतीय क्रिकेटपटूने गर्लफ्रेंडकडून शिकली होती इंग्रंजी, पत्नीसमोरचं द्यावी लागली कबूली

मे 16, 2020

भारतीय संघाचा फिरकीपटू हरभजन सिंग त्याच्या कारकिर्दीच्या सुरुवातीला खेळताना त्याच्या गोलंदाजीने मोठ-मोठ्या फलंदाजांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवत होता. मात्र, या गोलंदाजाला त्याच्या कारकिर्दीच्या सुरुवातीला एका गोष्टीमुळे....