हरभजन सिंगने निवडलेला सर्वकालीन ११ खेळाडूंचा संघ
हरभजन सिंगने निवडली त्याची ‘ऑल टाइम इलेव्हन’; विराटला जागा दिली, पण नेतृत्त्वपद नाही
भारतीय संघाचा माजी फिरकीपटू हरभजन सिंग (Harbhajan Singh) याने काही दिवसांपूर्वीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटला राम राम केले होते. गेली अनेक वर्ष भारतीय संघासाठी मोलाची भूमिका बजावल्यानंतर....






