हरभजन सिंग आणि शोएब अख्तर वाद
हरभजनला मारायला हॉटेलच्या रूमपर्यंत गेलेला अख्तर, ‘या’ गोष्टीमुळे पेटला होता वाद
अगदी तोंडावर आलेल्या आशिया चषक २०२२ मधील महामुकाबला २८ ऑगस्टला रंगणार आहे. भारत विरुद्ध पाकिस्तान संघातील मोठा सामना दुबई क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे. या सामन्यासाठी....






