हरमनप्रीत कौर दुखापतग्रस्त
टीम इंडियासाठी आनंदाची बातमी; कर्णधार हरमनप्रीतच्या फिटनेसबाबत महत्त्वाचे अपडेट समोर
आयसीसी महिला टी20 विश्वचषक 2024 मध्ये भारत-पाकिस्तान सामन्यात, टीम इंडियाची कर्णधार हरमनप्रीत कौर दुखापतग्रस्त झाली होती. मानेच्या दुखापतीमुळे ती चालू सामन्यात पॅव्हेलियनमध्ये परतली. आता भारतीय....






