हरमनप्रीत कौर महिला प्रीमिअर लीग 2023
हेच ते देशप्रेम! पत्रकाराचा प्रश्न अन् हरमनप्रीतचा इरादा स्पष्ट; म्हणाली, ‘आमचे लक्ष लिलावावर नाही…’
बीसीसीआयने पहिल्या-वहिल्या महिला प्रीमिअर लीग हंगामाची घोषणा केली आहे. या स्पर्धेतील पाच संघही ठरले आहेत. तसेच, या स्पर्धेचा लिलावही आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला....






