हरियाणा स्टिलर्स आणि यूपी योद्धा
प्रो कबड्डी: ‘हरियाणा स्टिलर्स’ अन् ‘यूपी योद्धां’मधील चित्तथरारक सामना संपला बरोबरीत
प्रो कबड्डी लीग २०२१ला काही दिवसांपूर्वी धमाक्यात सुरुवात झाली आहे. प्रो कबड्डीचा यंदाचा हा ८ वा हंगाम आहे. हंगामाच्या २२ व्या दिवशीचा (१२ जानेवारी) पहिला....






