हर्षल पटेल आशिया चषकातून बाहेर
हर्षल पटेल आशिया चषक खेळणार नाही! भारतीय संघाबाबत मोठी बातमी आली समोर
भारतीय वेगवान गोलंदाज हर्षल पटेल दुखापतीमुळे आशिया चषक स्पर्धेतून बाहेर जाऊ शकतो, तर २०२२च्या टी-२० विश्वचषक स्पर्धेत खेळणे देखील सस्पेन्स बनले आहे. हर्षल पटेलला साईड....






