हाँगकाँग च्या खेळाडूंचा इतिहास
कर्णधार पाकिस्तानी; उपकर्णधार भारतीय! पाहा हाँगकाँगचा प्रत्येक खेळाडू मूळचा कोणत्या देशाचा
आशिया कप 2022मध्ये भारताचा दुसरा सामना हाँगकाँग संघासोबत आहे. क्रिकेट जगतात या संघाचे नाव क्वचितच ऐकायला मिळते. टीम इंडियाने हाँगकाँगविरुद्ध आतापर्यंत फक्त दोन वनडे सामने....






