हारीस रऊफ

धू धू धुतला…! ४, ४, ४, ४, ४ पाकिस्तानी गोलंदाजावर अक्षरश: तुटून पडला कायरन पोलार्ड, पाहा व्हिडिओ

ऑक्टोबर 19, 2021

आयसीसी टी-२० विश्वचषक २०२१ स्पर्धेला जोरदार प्रारंभ झाला आहे. या स्पर्धेतील सराव सामने देखील सुरू झाले आहेत. सोमवारी (१८ ऑक्टोबर) वेस्ट इंडिज विरुद्ध पाकिस्तान या....