हार्दिक पंड्याचे कसोटी पुनरागमन
“हार्दिक कसोटी क्रिकेटमध्ये नाव कमावेल”, माजी कर्णधाराने व्यक्त केला आत्मविश्वास
By Akash Jagtap
—
भारतीय क्रिकेट संघाचा अनुभवी अष्टपैलू व मर्यादित षटकांच्या संघाचा उपकर्णधार हार्दिक पंड्या मागील जवळपास चार वर्षांपासून कसोटी संघाचा भाग नाही. नुकत्याच ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या वनडे ...