हार्दिक पंड्याचे २.० व्हर्जन

Hardik-Pandya

फक्त हार्दिक नव्हे हार्दिक २.० व्हर्जन म्हणा! गुजरात टायटन्सचा कर्णधार प्रत्येक विभागात दाखवतोय चमक

एप्रिल 15, 2022

इंडियन प्रीमियर लीग २०२२ मध्ये नवा गुजरात टायटन्स संघ हार्दिक पंड्या याच्या नेतृत्त्वाखाली शानदार प्रदर्शन करताना दिसत आहे. दुखापतीमुळे तो बराच काळ क्रिकेटपासून दूर होता.....