हार्दिक पंड्या आयसीसीच्या संघात
आयसीसीने जाहीर केला टी20 विश्वचषकाचा सर्वोत्तम संघ, भारताच्या ‘या’ तीन खेळाडूंचा समावेश
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने सोमवारी (14 नोव्हेंबर) टी20 विश्वचषक (T20 World Cup) 2022चा सर्वोत्तम संघ जाहीर केला आहे. आयसीसीने या संघामध्ये एकूण 12 खेळाडूंना जागा दिली....






