हार्दिक पांड्याची आयपीएलमधील कामगिरी
‘आमच्याकडे हार्दिक पांड्या असता तर…’, पाकिस्तानच्या दिग्गजाने केली खंत व्यक्त
भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्यासाठी २०२२ वर्ष उत्तम ठरत आहे. त्याने दुखापतीनंतर इंडियन प्रीमियर लीगमध्ये (आयपीएल) जबरदस्त कामगिरी केली आहे. त्याने बॅट आणि बॉल दोन्हीने....






