टॅग: हार्दिक पांड्या

Hardik Pandya with Team

मोठी बातमी! टी20 विश्वचषकासाठी भारताच्या 20 खेळाडूंची नावं आली समोर; हार्दिक-जडेजाचा संघात समावेश तर कार्तिकला स्थान नाही

टी20 विश्वचषक आता अवघ्या काही आठवड्यांवर येऊन ठेपला आहे. अशा स्थितीत आयपीएल 2024 मध्ये अनेक खेळाडूंच्या शानदार फॉर्ममुळे निवडकर्त्यांसाठी अडचणी ...

Photo Courtesy: internet

टी20 विश्वचषकासाठी रोहित शर्मानं घेतली आगरकर-द्रविडची भेट; हार्दिक पांड्याबाबत चर्चा, टीममध्ये स्थान मिळणार का?

सध्या देशभरात आयपीएल 2024 ची धूम आहे. या दरम्यान एक मोठी बातमी समोर आली आहे. ही बातमी आगामी टी20 विश्वचषकाशी ...

Photo Courtesy: Twitter/cricbuzz

हार्दिक नाही तर रोहित शर्मामुळे मुंबई हरली? शतकासाठी ‘हिटमॅन’ संथ खेळला? कसं ते समजून घ्या

रविवारी, (14 एप्रिल) चेन्नई सुपर किंग्ज आणि मुंबई इंडियन्स यांच्यात वानखेडे स्डेडियमवर ब्लॉकबस्टर सामना झाला. या सामन्यात चेन्नईनं 20 धावांनी ...

Photo Courtesy: internet

“हार्दिक पांड्याचं नेतृत्व अन् गोलंदाजी दोन्ही अगदी सामान्य”, सुनील गावसकरांची जोरदार टीका

मुंबई इंडियन्सचा कर्णधार बनल्यापासून हार्दिक पांड्यासाठी काहीही ठीक चाललेलं नाही. रविवारी वानखेडे स्टेडियमवर झालेल्या सामन्यात मुंबईला कट्टर प्रतिस्पर्धी चेन्नई सुपर ...

Photo Courtesy: Social Media

“तो पूर्णपणे तंदुरुस्त वाटत नाही”, हार्दिक पांड्याच्या फिटनेसवर गिलख्रिस्टनं उपस्थित केले प्रश्न

मुंबई इंडियन्सला कट्टर प्रतिस्पर्धी चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला आहे. वानखेडे स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात चेन्नईनं मुंबईचा 20 ...

CSK-IPL2024

चेन्नईचे ‘हे’ 5 खेळाडू मुंबईला करू शकतात चारीमुंड्या चीत, शेवटचे नाव अत्यंत महत्वाचे । MI Vs CSK IPL 2024

आयपीएलमधील दोन दादा संघ अर्थात मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात आज ( दि.. 14) मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर सामना ...

Photo Courtesy: Twitter/CricJigyasa

मुंबई इंडियन्सनं शेअर केला हार्दिक आणि अगस्त्यचा क्यूट व्हिडिओ, तुम्हीही एकदा पाहाच

मुंबई इंडियन्ससाठी आयपीएल 2024 ची सुरुवात चांगली झाली नाही. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखालील संघाला या हंगामातील पहिल्या 3 सामन्यांमध्ये सलग पराभवाचा ...

Photo Courtesy: Twitter/ImTanujSingh

हार्दिक पांड्याविषयी ‘हे’ काय बोलला ईशान किशन! जाणून घ्या एका क्लिकवर

मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्याला आयपीएल 2024 मध्ये काही चाहत्यांच्या ट्रोलिंगला सामोर जावं लागत आहे. त्याला प्रत्येक सामन्यात ट्रोल केलं ...

Rohit Sharma

निवृत्तीच्या प्रश्नावर रोहित शर्माची गुगली! टीम इंडियातील भवितव्याबद्दल म्हणाला…

रोहित शर्मा गेल्या अनेक वर्षांपासून भारतीय संघासाठी क्रिकेट खेळत आहे. त्यानं क्रिकेटच्या तिनही फॉरमॅटमध्ये जबरदस्त प्रदर्शन केलं आहे. सध्या तो ...

Photo Courtesy: Twitter/mufaddal_vohra

“हे योग्य नाही..”, हार्दिक पांड्याला चिडवणाऱ्या प्रेक्षकांना विराटची विनंती आणि मैदानावरील वातावरण क्षणात बदललं – Video

आयपीएल 2024 च्या 25व्या सामन्यात काल (11 एप्रिल) मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आमनेसामने होती. मुंबईच्या होमग्राउंडवर झालेल्या या ...

MI-vs-RCB

थांबायचं नाय आता थांबायचं नाय..! मुंबईचा बंगळुरुवर दणदणीत विजय, वानखेडेवर पुन्हा घोंगावलं ‘सुर्या’ नावाचं वादळ । MI vs RCB

मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर या आयपीएलमधील कट्टर प्रतिस्पर्धी संघात आज (दि. 11 एप्रिल) वानखेडे स्टेडियमवर झालेल्या सामन्यात मुंबई ...

MI-vs-RCB

MI vs RCB : मुंबई इंडियन्सने टॉस जिंकला, प्रथम बॉलिंग करणार, दोन्ही संघांमध्ये मोठे बदल, पाहा प्लेइंग इलेव्हन

मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर या आयपीएलमधील कट्टर प्रतिस्पर्धी संघात आज (दि. 11 एप्रिल) वानखेडे स्टेडियमवर सामना होत आहे. ...

Photo Courtesy: internet

IPL 2024 दुसऱ्या विजयासाठी मुंबई आणि बंगळुरू यांच्यात आज ‘कांटे की टक्कर’, प्रतिष्ठेच्या सामन्यात अशी असेल दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन

आयपीएल 2024 मध्ये आज, गुरुवारी (दि. 11 एप्रिल) मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू हे दोन्ही संघ आमनेसामने येणार आहेत. ...

Hardik-Pandya

मोठी बातमी! आयपीएल दरम्यान हार्दिक पांड्याच्या भावाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या, भावानेच केली भावाची फसवणूक

आयपीएल स्पर्धा आता ऐन रंगात आली आहे. आज (दि. 11 एप्रिल) मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघात अटितटीची लढत ...

Photo Courtesy: Twitter/mufaddal_vohra

पांड्या बंधूंनी गायलं ‘हरे रामा-हरे कृष्णा’, भजनाच्या तालावर बेधुंद नाचले!

हार्दिक पांड्या आणि क्रुणाल पांड्या, टीम इंडियासाठी खेळणारे हे दोन सख्खे भाऊ. मोठा भाऊ क्रुणाल लखनऊ सुपर जायंट्ससाठी खेळतो, तर ...

Page 1 of 18 1 2 18

टाॅप बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.