हिंदीत उत्तर
लय भारी! सुर्यकुमारने विचारलेल्या प्रश्नावर ट्रेंट बोल्टचे हिंदीत उत्तर, पाहा व्हिडिओ
By Akash Jagtap
—
आयपीएल 2021 मध्ये झालेल्या पाचव्या सामन्यात मुंबई इंडियन्सने कोलकाता नाईट रायडर्सवर 10 धावांनी विजय मिळवला. मुंबई संघाच्या राहुल चाहरने आपल्या फिरकी गोलंदाजीने केकेआरच्या संघाचे ...