हॅकी बातम्या

१६ वर्षांखालील कुमार हॉकी | एसजीपीसीने पटकावले विजेतेपद

ऑक्टोबर 8, 2022

पुणे: एसएनबीपी संस्थेच्या वतीने आयोजित १६ वर्षांखालील कुमार हॉकी स्पर्धेत अमृतरच्या शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक समिती (एसजीपीसी) संघाने विजेतेपद मिळविले. अंतिम लढतीत त्यांनी ध्यानचंद अकादमी संघाचा....