हेन्री निकोल्स विचित्र पद्धतीने बाद
नॉन स्ट्राईकरच्या बॅटला धडकून चेंडू फिल्डरच्या हातात, निकोल्स विचित्र पद्धतीने बाद; वाचा काय सांगतो नियम
इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात लिड्स येथे ३ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना सुरू आहे. इंग्लंडचा संघ मालिकेत २-० ने आघाडीवर असून न्यूझीलंडला क्लिन....






