हैदराबाद वि. बेंगलोर

वॉर्नरने RCB विरुद्ध केवळ १७ धावा करुनही मोडला रोहित शर्माचा मोठा विक्रम

नोव्हेंबर 7, 2020

शुक्रवारी(6 नोव्हेंबर) आयपीएल 2020 च्या ‘प्ले ऑफ’ मधील ‘करो या मरो’ च्या सामन्यात म्हणजेच एलिमिनेटरच्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरला पराभूत करून ‘क्वालिफायर 2’....