हैद्राबादची खराब फिल्डिंग

व्हिडिओ : सनरायझर्स हैद्राबादची गचाळ फिल्डिंग! बटलर आणि सॅमसनचे सोडले सोपे झेल

मे 2, 2021

राजस्थान रॉयल्स विरुद्ध सनरायझर्स हैद्राबाद विरुद्धचा सामना आज दिल्लीत खेळवला गेला. या सामन्यात राजस्थानने सफाईदार खेळ करत ५५ धावांनी विजय मिळवला. तिन्ही आघाड्यांवर राजस्थानने हैद्राबादपेक्षा....