हॉकी इंडिया काँग्रेस

हॉकी इंडियाला मिळाला ईशान्य भारतातील पहिलाच अध्यक्ष; ‘या’ व्यक्तीची झाली बिनविरोध निवड

नोव्हेंबर 7, 2020

नवी दिल्ली | हॉकी प्रशासकीय मंडळाने शुक्रवारी (6 ऑक्टोबर) नवी दिल्लीत 10 वी हॉकी इंडिया कॉंग्रेस आजोजित केली आणि निवडणुकाही घेतल्या. माजी अध्यक्ष मोहम्मद मुश्ताक....