१००० आयपीएल धावा
देवदत्त पडीक्कलचा कोलकाताविरुद्ध केवळ २४ धावा करूनही मोठा पराक्रम; विराट-रोहितला पछाडलं
मुंबई। इंडियन प्रीमीयर लीग २०२२ हंगामातील ३० वा सामना ब्रेबॉर्न स्टेडियमवर सोमवारी (१८ एप्रिल) पार पडला. हा सामना राजस्थान रॉयल्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स संघात....






