१२वा आयपीएल हंगाम
‘आपल्याच कॅप्टनला स्लेज करणार?’ कोहलीचा बुमराहला प्रश्न, पहा व्हिडिओ
आयपीएलचा 12 वा मोसम सुरु होण्यासाठी आता केवळ 1 महिन्यापेक्षाही कमी कालावधी राहिला आहे. त्यामुळे खेळाडूंंनी आणि संघांनी तयारीला सुरुवात केली आहे. तसेच आयपीएलचे प्रमोशन....
एमएस धोनीने स्विकारलं रिषभ पंतचे ते चॅलेंज, पहा व्हिडिओ
आयपीएलचा 12 वा मोसम सुरु होण्यासाठी आता केवळ 1 महिन्यापेक्षाही कमी कालावधी राहिला आहे. त्यामुळे खेळाडूंंनी आणि संघांनी तयारीला सुरुवात केली आहे. तसेच आयपीएलचे प्रमोशन....
विश्वचषकाआधी कर्णधार कोहलीचा टीम इंडियाच्या खेळाडूंना खास सल्ला…
यावर्षी इंग्लंड आणि वेल्स येथे होणाऱ्या विश्वचषकासाठी आता 100 पेक्षाही कमी दिवस राहिले आहेत. त्यामुळे सर्व संघाची विश्वचषकाच्या दृष्टीने अंतिम तयारी सुरु झाली आहे. हा....
माही भाई तैयार रेहना, रिषभ पंतचे आयपीएलपूर्वी धोनीला चॅलेंज, पहा व्हिडिओ
आयपीएलचा 12 वा मोसम सुरु होण्यासाठी आता केवळ 1 महिन्याचा कालावधी राहिला आहे. त्यामुळे प्रत्येक संघाच्या सोशल मीडियावर विविध पोस्ट पहायला मिळत आहे. त्याप्रमाणेच यावर्षी....
आयपीएल २०१९ मध्ये दिल्ली कॅपिटल्सचा संघ दिसणार नव्या अवतारात!
आयपीेएल 2019 चा मोसमासाठी आता 1 महिन्यापेक्षाही कमी कालावधी राहिला आहे. त्यामुळे सर्वच संघानी तयारी सुरु केली आहे. तसेच आयपीएलच्या चर्चाही रंगू लागल्या आहेत. यावर्षी....
आयपीएलमध्ये १२ वर्षांत पहिल्यांदाच होणार ही गोष्ट
आयपीएलचा 12 वा मोसम जवळजवळ एक महिन्यावर येऊन ठेपला आहे. 23 मार्चपासून यावर्षीच्या आयपीएल मोसमाला सुरुवात होणार आहे. या मोसमाचे पहिल्या दोन आठवड्यातील सामन्यांचे वेळापत्रकही....
आयपीएल २०१९ सुरू होण्याआधी या संघाने केली नवीन प्रशिक्षकाची नेमणुक
आयपीएल २०१९ला २३ मार्चपासून सुरूवात होणार आहे. यंदाचे हे १२वे हंगाम असून राजस्थान रॉयल्सने लीग सुरू होण्याआधीच संघाच्या नवीन प्रशिक्षकाची घोषणा केली आहे. पॅटी अपटन....
मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माच्या चाहत्यांसाठी ही आहे निराशाजनक बातमी
आयपीएलचा हा 12वा हंगाम असून तो भारतातच होणार आहे हे आता निश्चित झाले आहे. 23 मार्चपासून याला सुरूवात होणार आहे. यावेळी संघांना फक्त तीनच सामने....





