१५ वर्षांपूर्वीचा सामना
काय योगायोग आहे हा! सॅम करनने करून दिली १५ वर्षापूर्वीच्या सामन्याची आठवण
वनडे मालिकेच्या अखेरच्या सामन्यात भारतीय संघाने इंग्लंडवर रोमांचक विजय मिळवला. होळीच्या एक दिवस आधी झालेल्या या थरारक सामन्यात भारताने ७ धावांनी विजय मिळवला. मात्र, तुम्हाला जाणून आश्चर्य....






