१९८३ आणि २०११ विश्वचषकातील संयुक्त प्लेइंग इलेव्हन

MS Dhoni and Yuvraj Singh

जगातील कोणत्याही संघाला पुरून उरेल भारताचा हा संघ, १९८३ आणि २०११च्या विश्वविजेत्या खेळाडूंचा आहे समावेश

डिसेंबर 24, 2021

आयसीसी विश्वचषकाच्या (icc world cup) इतिहासातील भारत (team india) हा दुसरा सर्वात यशस्वी संघ आहे. भारताने आतापर्यंत दोन एकदिवसीय विश्वचषक जिंकले आहेत. १९८३ आणि २०११....