२००० चॅम्पियन्स ट्रॉफी
अरे बापरे! तटस्थ ठिकाणी न्यूझीलंड संघाचे भारतावर वर्चस्व, पाहा आकडेवारी
जागतिक कसोटी अजिंक्यपदाच्या अंतिम सामन्यासाठी जगातील सर्व क्रिकेट चाहते उत्सुक आहे. तब्बल २ वर्षांच्या कालावधीनंतर हा अजिंक्यपदाचा अंतिम सामना खेळवला जाणार आहे. हा सामना भारत....






