२०२० पासून भारतीय संघात पदार्पण करणारे खेळाडू
पुण्यात होणाऱ्या वनडेत ‘या’ अष्टपैलू खेळाडूला मिळणार भारतीय संघाकडून वनडे पदार्पणाची संधी!
आजपासून (२३ मार्च) पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियममध्ये, भारत आणि इंग्लंड यांच्यातील ३ वनडे सामन्यांच्या मालिकेचा थरार रंगणार आहे. या मालिकेतील पहिला सामना आज खेळवला....






