२०२१ टी२० विश्वचषक
वनडे विश्वचषकाच्या अंतिम सामन्याची होणार पुनरावृत्ती? पहिल्या उपांत्य सामन्यात इंग्लंड-न्यूझीलंड समोरासमोर
संयुक्त अरब अमिराती येथे होत असलेल्या टी२० विश्वचषकात बुधवारी (१० नोव्हेंबर) पहिला उपांत्य सामना खेळला जाईल. २०१९ वनडे विश्वचषकातील अंतिम सामना खेळणारे इंग्लंड आणि न्यूझीलंड....
बीसीसीआय मागविणार खराब कामगिरीचा रिपोर्ट; हार्दिकच्या भवितव्याबाबत होऊ शकतो मोठा निर्णय
संयुक्त अरब अमिराती येथे सुरू असलेल्या टी२० विश्वचषकात खराब कामगिरी करत भारतीय संघ विश्वचषकातून बाहेर पडला. पाकिस्तान व न्यूझीलंड विरुद्ध झालेले पराभव हे भारतीय संघाचे....
अफलातून खेळीसह राहुलने मिळवले दिग्गजांच्या पंक्तित स्थान
यूएई येथे होत असलेल्या टी२० विश्वचषकात भारतीय संघाने एका शानदार विजयासह स्पर्धेला निरोप दिला. नामिबिया विरुद्धच्या अखेरच्या साखळी सामन्यात भारतीय संघाने ९ गडी राखून मोठा....
विक्रमवीर राहुल! तुफानी अर्धशतकासह मोडून काढली विराटची तीन विश्वचषकांतील मक्तेदारी
संयुक्त अरब अमिराती (यूएई) येथे होत असलेल्या टी२० विश्वचषकात भारतीय संघाने एका शानदार विजयासह स्पर्धेला निरोप दिला. नामिबिया विरुद्धच्या अखेरच्या साखळी सामन्यात भारतीय संघाने ९....
इंग्लंडला सेमीफायनलपूर्वी जबर धक्का! जेसन रॉय गेला स्पर्धेबाहेर; ‘हा’ टी२० स्पेशालिस्ट संघात सामील
इंग्लंडच्या संघाने संयुक्त अरब अमिराती (युएई) येथे सुरू असलेल्या टी२० विश्वचषकात शानदार कामगिरी करून उपांत्य फेरीत धडक दिली. साखळी फेरीतील पाच पैकी चार सामने जिंकून....
डोंगराएवढे दुःख घेऊन ख्रिस गेल खेळला संपूर्ण टी२० विश्वचषक; नुकताच झाला खुलासा
टी२० विश्वचषक २०२१ च्या साखळी फेरीच्या समाप्तीपूर्वी उपांत्य फेरीचे सामने आधीच ठरले आहेत. यावेळी तीन विश्वविजेते संघ उपांत्य फेरीच्या शर्यतीतून बाहेर पडले आहेत. या यादीत गतविजेत्या वेस्ट....
पाकिस्तानचा विजयाचा ‘पंच’! मलिकच्या फटकेबाजीनंतर गोलंदाजांची अफलातून कामगिरी
संयुक्त अरब अमिराती (युएई) येथे सुरू असलेल्या टी२० विश्वचषकात रविवारी (७ नोव्हेंबर) पाकिस्तान आणि स्कॉटलंड हे संघ आमनेसामने आले. दोन्ही संघांसाठी हा आपला अखेरचा साखळी....
“मी न्यूझीलंडला टी२० चा आदर्श संघ मानत नाही”; भारतीय दिग्गजाचे वादग्रस्त विधान
संयुक्त अरब अमिराती (युएई) येथे सुरू असलेल्या टी२० विश्वचषकात केन विलियम्सनच्या नेतृत्वातील न्यूझीलंड संघाने आपल्या अखेरच्या साखळी सामन्यात अफगाणिस्तानचा पराभव करत उपांत्य फेरीत धडक मारली.....
न्यूझीलंडने केला भारताच्या स्वप्नांचा चुराडा; अफगाणिस्तानला नमवत केला उपांत्य फेरीत प्रवेश
युएई येथे सुरू असलेल्या टी२० विश्वचषकात रविवारी (७ नोव्हेंबर) अत्यंत महत्त्वपूर्ण सामना खेळला गेला. ब गटातील सामन्यात न्यूझीलंड व अफगाणिस्तान हे संघ आमनेसामने आले. न्यूझीलंडने....
मुजीबसाठी भारतीयांनी देव ठेवले पाण्यात; ट्विटरवर होतोय ट्रेंड
शुक्रवारी (५ ऑक्टोबर) भारतीय क्रिकेट संघाने टी२० विश्वचषकात स्कॉटलंड संघावर दणदणीत मात करून उपांत्य फेरीच्या आपल्या आशा कायम राखल्या. उत्कृष्ट सांघिक कामगिरीच्या बळावर भारताने दोन....
जमलं बरं का! राहुलने स्विकारले आथियासोबतचे नाते; होणार सुनील शेट्टीचा जावई
भारतीय क्रिकेट संघ सध्या युएई येथे टी२० विश्वचषक स्पर्धेत खेळत आहे. पहिल्या दोन सामन्यात पराभूत झाल्यानंतर पुढील दोन सामन्यात भारतीय संघाने दणदणीत विजय मिळवत स्पर्धेतील....
अरेरे! सलग तीन गडी बाद होऊनही पूर्ण झाली नाही शानदार शमीची हॅट्रिक
दुबई येथील दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर झालेल्या टी२० विश्वचषकातील साखळी सामन्यात भारतीय संघाने स्कॉटलंडवर ८ गड्यांनी मात करत उपांत्य फेरीत जाण्याच्या आपल्या आशा बळकट केल्या.....
कॅप्टन विराट झाला भलताच खुश; ‘या’ खेळाडूंना दिले विजयाचे श्रेय
युएई येथे सुरू असलेल्या टी२० विश्वचषकात शुक्रवारी (५ नोव्हेंबर) भारत व स्कॉटलंड हे संघ भिडले. भारतीय संघाने ८ गडी राखून या सामन्यात धमाकेदार विजय साकारला.....
राजामाणूस विराट! पराभूत स्कॉटिश कर्णधाराची पूर्ण केली इच्छा; केले जातेय कौतुक
युएई येथे सुरू असलेल्या टी२० विश्वचषकात शुक्रवारी (५ नोव्हेंबर) भारतीय संघाचा स्कॉटलंडशी आमनासामना झाला. भारतीय संघाने ८ गडी राखून या सामन्यात दणदणीत विजय मिळवला. या....
केवळ एक धाव काढणाऱ्या ‘युनिव्हर्स बॉस’ गेलच्या नावे टी२० विश्वचषकातील नकोसा विक्रम
टी२० विश्वचषक स्पर्धेत गुरुवारी (४ ऑक्टोबर) वेस्ट इंडीज आणि श्रीलंका यांच्या दरम्यान सामना खेळला गेला. अबुधाबी येथे झालेल्या या सामन्यात वेस्ट इंडीज संघाला पराभवास सामोरे....


















