२०२१ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करणारे क्रिकेटपटू
आयपीएल २०२१ लिलावात मिळाला नाही खरेदीदार, मग ‘या’ भारतीय शिलेदारांनी क्रिकेटला ठोकला रामराम
आयपीएलचा १४ वा हंगाम येत्या ९ एप्रिलपासून सुरु होणार आहे. गतवर्षी कोरोना असल्यामुळे ही स्पर्धा उशिराने युएईमध्ये रंगली होती. परंतु १४ वा हंगाम भारतातच रंगणार....






