२०२१ मध्ये पदार्पण करणारे भारतीय खेळाडू
Year Ending 2021 | टीम इंडियासाठी यावर्षी २५ खेळाडूंचे पदार्पण; ‘हा’ डाव्या हाताचा गोलंदाज राहिला चर्चेत
भारतीय संघासाठी २०२१ वर्षाची सुरुवात खूप चांगली झाली होती. कारण, याचवर्षी भारतीय संघाने ऑस्ट्रेलियामध्ये दुसऱ्यांदा कसोटी मालिका आपल्या नावावर केली. परंतु, त्यानंतर भारतीय संघाचा वाईट....






