२० व्या षटकात १० पेक्षा जास्त धावा
कोण म्हणतं धोनी सोप्या मॅच अवघड करतो? आकडे तर वेगळंच काहीतरी सांगतायेत
एमएस धोनी, याला सर्वोत्कृष्ट कर्णधार, परिपूर्ण यष्टीरक्षक आणि दमदार फलंदाज याबरोबर सर्वोत्तम फिनिशर म्हणूनही ओळखले जाते. अगदी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून ते आयपीएलपर्यंत त्याने आपली ही भूमिका....






