२५ जुलै ऑलिंपिक भारतीय सामन्यांचे वेळापत्रक

टोकियो ऑलिंपिक: मेरी कोम अन् पीव्ही सिंधू यासारखे स्टार खेळाडू उतरणार मैदानावर; पाहा २५ जुलैचं पूर्ण वेळापत्रक

टोकियो ऑलिंपिक २०२० मधील दुसरा म्हणजेच शनिवार (२४ जुलै) हा भारतासाठी काही खास ठरला नाही. भारतीय खेळाडूंनी अपेक्षेप्रमाणे कामगिरी केली नाही. मात्र, भारताच्या पदकाचे ...