३० डॉलरमध्ये मिळणार भारत-पाकिस्तान सामन्याचे तिकीट
भारत-पाकिस्तान महामुकाबल्याच्या तिकीट विक्रीला सुरुवात! जाणून घ्या काय आहे किंमत
By Akash Jagtap
—
आयसीसी पुरुष टी-२० विश्वचषक २०२२मध्ये भारत आणि पाकिस्तान २३ ऑक्टोबर रोजी आमनेसामने येणार आहेत. दोन्ही संघांमधील हा हाय व्होल्टेज सामना मेलबर्नमधील मेलबर्न क्रिकेट मैदानावर ...