४०० टी२० आंतरराष्ट्रीय विकेट्स

राशिदची आणखी एक करामत; गप्टिलचा त्रिफळा उडवत बनवला नवा विक्रम

नोव्हेंबर 7, 2021

आयसीसी टी२० विश्वचषक २०२१ मध्ये न्यूझीलंडने आपल्या शेवटच्या साखळी सामन्यात अफगाणिस्तानचा ८ गडी राखून पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश केला. गट २ मधील या सर्वात....