५००० रुपयांचा दंड

चूकिला माफी नाही! गोव्यातील गावात कचरा फेकण्याबद्दल अजय जडेजावर सरपंचांकडून कारवाईचा बडगा

जून 29, 2021

व्यक्ती कितीही मोठा आणि दिग्गज असला तरी नियम सर्वांनाच सारखे असतात, याचाच प्रत्यय नुकताच एका घटनेतून आला आहे. भारताचा ९० च्या दशकातील दिग्गज क्रिकेटपटू अजय....