५६ लाख रुपयांचे घडयाळ

Robert-Lewandoski-Cristiano-Ronaldo

आता काय म्हणावे? मोठे मनाने ज्याला ऑटोग्राफ दिला, त्याच चाहत्याने चोरलं खेळाडूचं ५६ लाखांचं घड्याळ

स्पॅनिश फुटबॉल क्लब एफसी बार्सिलोनाचा फुटबॉलपटू रॉबर्ट लेवांडोस्कीला ऑटोग्राफ देणे महागात पडले. नुकतेच बार्सिलोनामध्ये रुजू झालेल्या रॉबर्ट लेवांडोस्कीला त्याचे ५६ लाख रुपयांचे घड्याळ गमवावे ...