५७ वर्षीय अब्दुल्लाह अल- रशिदी
सलाम तर ठोकलाच पाहिजे! वयाच्या ५७ व्या वर्षी कुवेतच्या नेमबाजाने टोकियो ऑलिंपिकमध्ये पटकावले कांस्य पदक
By Akash Jagtap
—
टोकियो ऑलिंपिक २०२० मध्ये सोमवारी (२६ जुलै) मजेशीर सामने पाहायला मिळाले. एकीकडे जपानच्या १३ वर्षीय मुलीने स्केटबोर्डिंगमध्ये सुवर्ण पदक मिळवले, तर दुसरीकडे कुवेतच्या ५७ ...