६६ वी वरिष्ठ गट राष्ट्रीय कबड्डी अजिंक्यपद कबड्डी – महिला

एशियन गेम्स सिल्वर मेडलिस्ट सायली केरीपाळे कडे महाराष्ट्र महिला संघाचे नेतृत्व.

जुलै 4, 2019

पुणे- राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेसाठी महाराष्ट्र महिला कबड्डी संघाची मंगळवारी घोषणा झाली आहे. मागील वर्षी जकार्ता येथे झालेल्या आशियाई स्पर्धेत भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केलेल्या महाराष्ट्राच्या सायली....