६८ वी वरिष्ठ राष्ट्रीय कबड्डी अजिंक्यपद स्पर्धा

६८ व्या वरिष्ठ राष्ट्रीय कबड्डी अजिंक्यपद स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघाची घोषणा, ‘या’ खेळाडूकडे कर्णधारपद

एप्रिल 1, 2021

कोरोनाच्या संकाटानंतर आता भारतातील क्रीडाक्षेत्रही हळुहळू पूर्वपदावर येत आहे. अनेक क्रीडा स्पर्धा भारतात सुरु झाल्या आहेत. आता ६८ व्या वरिष्ठ राष्ट्रीय कबड्डी अजिंक्यपद स्पर्धेलाही पुढील....