७.२६ वाजता घेतली निवृत्ती

dhoni icc

का ‘कॅप्टनकूल’ने निवृत्तीसाठी निवडली होती ७.२९ ही वेळ? घ्या जाणून कारण

ऑगस्ट 15, 2022

दोन वर्षांपूर्वी भारताच्या स्वातंत्र्यदिनी भारताचा माजी कर्णधार आणि यष्टीरक्षक फलंदाज एमएस धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. त्याने अचानक घेतलेल्या या निर्णयामुळे सर्वजण चकित झाले....