८००-१००० विकेट्स घेतल्या असत्या

INDvsENG: ‘अशा भज्जी-कुंबळेने ८००-१००० विकेट्स घेतल्या असत्या,’ माजी भारतीय अष्टपैलूचे टीकास्त्र

फेब्रुवारी 26, 2021

जगातील सर्वात मोठ्या स्टेडियमवर (नरेंद्र मोदी स्टेडियम, अहमदाबाद) गुरुवारी (२५ फेब्रुवारी) पार पडलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात भारताने इंग्लंडला १० विकेट्सने नमवले. या सामन्यापुर्वी दोन्ही संघ....