९१व्या वर्षी क्रिकेट खेळणारा खेळाडू
अबब! तब्बल ९१व्या वर्षी क्रिकेटच्या मैदानावर पुनरागमन करणार ‘हा’ खेळाडू
क्रिकेट खेळाप्रती असलेल्या प्रेमामुळे अनेक खेळाडू वर्षानुवर्षे क्रिकेट खेळत असलेले दिसतात. अगदी वयाच्या ५०व्या वर्षापर्यंत देखील खेळाडू स्पर्धात्मक क्रिकेट खेळत असलेले दिसतात. मात्र तुम्हाला आजच्या....






