10 thousand

विराट की धोनी? कोण करणार वन-डेत १० हजार धावा आधी

गुवाहाटी | भारत विरुद्ध विंडीज मालिकेतील पहिल्या वन-डेत भारताकडून विराट कोहली आणि रोहित शर्माने शतकी कामगिरी केली. भारताने हा सामना तब्बल ८ विकेट्सने जिंकला. ...