100 Stumping In T20 Cricket

यष्टीमागे फलंदाजांची दांडी उडवण्याची ‘त्याने’ केली सेंचूरी, धोनीवरही ठरला वरचढ

ऑक्टोबर 14, 2020

पाकिस्तानचा यष्टीरक्षक फलंदाज कामरान अकमलने टी२० क्रिकेटमध्ये एक मोठा किर्तीमान केला आहे. तो टी२० क्रिकेटच्या इतिहासात यष्टामागे सर्वाधिक फलंदाजांना यष्टीचीत करणारा जगातील पहिलाच यष्टीरक्षक ठरला....