1000 runs in T20I by indian players
INDvSA: किंग कोहलीच्या खास यादीत समाविष्ट होण्याची सूर्याला संधी! केवळ एवढ्याच धावांची आवश्यकता
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका (INDvSA) यांच्यात रविवारी (2 ऑक्टोबर) मालिकेतील दुसरा टी20 सामना खेळला जाणार आहे. हा सामना बरसापारा क्रिकेट स्टेडियम, गुवाहाटी येथे खेळला जाणार....





