1000 Test runs across four different grounds

सचिन तेंडुलकरला त्याच्या संपूर्ण कारकिर्दीत जे जमलं नाही ते जो रूटने चारवेळा केले! जाणून घ्या भन्नाट रेकॉर्ड

—
सप्टेंबर 13, 2026

इंग्लंड कसोटी संघाचा कर्णधार जो रूट एकामागोमाग एक दिग्गज सचिन तेंडुलकरचे विक्रम मोडत चालला आहे. आता त्याने भारताच्या माजी खेळाडूना न जमलेल्या विक्रमाचा चौकार मारला....