100th test match of David Warner
हा अनुभव प्रत्येकाला मिळो! मुलींसोबत राष्ट्रगीत गातानाचा क्षण अभिमानास्पद, वॉर्नरने शेअर केला फोटो
दक्षिण आफ्रिका संघ सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. या संघामध्ये कसोटी मालिका खेळवली जात आहे. या तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा कसोटी सामना मेलबर्न क्रिकेट ग्राउंड....






