10th England Captain

इंग्लंडला मिळाला १० वा टी२० कर्णधार, मॉर्गन ऐवजी या खेळाडूने केले नेतृत्व

साऊथँमप्टन। काल(८ सप्टेंबर) इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात टी२० मालिकेतील तिसरा आणि शेवटचा टी२० सामना पार पडला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने ५ विकेट्सने विजय मिळवत व्हाईटवॉशची ...