10th Exam
वर्ल्ड कप जिंकल्यानंतर आता वैभव सूर्यवंशी करणार अभ्यास; ‘या’ परीक्षेसाठी करणार खास तयारी
टीम इंडियाला विजय मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलणारा युवा खेळाडू वैभव सूर्यवंशी (Vaibhav Suryavanshi) आता क्रिकेटच्या बॅटऐवजी हातात पेन धरणार आहे. वैभव आता आपल्या शालेय....





